Climate Impact On Poultry: हवामान बदलाचा कुक्कुटपालन व्यवसायावरील परिणाम
Agriculture Business: विकसनशील देशांमध्ये कुक्कुटपालन हे ग्रामीण लोकांसाठी अन्न, उत्पन्न आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रमुख साधन आहे. पक्षिपालनामध्ये शहामृग, बदके, टर्की आणि कोंबड्या या सर्व पक्ष्यांचा त्यात समावेश होतो.
Poultry Farming Drives Rural Income and Food SecurityAgrowon