Veterinary Clinic: अधिकाऱ्याअभावी १५ दिवसांपासून जामोदचा पशुवैद्यकीय दवाखाना बंद
Lumpy disease: जामोद, जि. बुलडाणा तालुक्यातील जामोद येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरची नियुक्ती झाली नसल्याने हे पशु चिकित्सालय पंधरा दिवसांपासून बंद आहे.