Veterinary Services: पशुवैद्यक हे अन्न, आरोग्याचे रक्षक
Livestock Health: पशुवैद्यक हे अन्न व आरोग्याचे रक्षक आहेत. पशुवैद्यकांनी पशुपालक शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी व्यक्त केले.
Veterinarians: Guardians of Food and HealthAgrowon