Mumbai News: भारत आणि अमेरिकेसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे! या दोन महान देशांदरम्यान अंतरिम व्यापार कराराच्या आराखड्यावर आम्ही सहमती दर्शवली आहे. .आपल्या देशांमधील बळकट संबंधांसाठी दाखवलेल्या वैयक्तिक बांधिलकीबद्दल मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे..India US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार करार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी घातक; विजय वड्डेटीवारांचा आरोप.पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘या करारामुळे शेतकरी, उद्योजक, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग, स्टार्ट-अप क्षेत्रातील नवोन्मेषक तसेच मच्छीमार यांच्यासाठी नव्या संधी उपलब्ध होतील..India US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार करार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी घातक; विजय वड्डेटीवारांचा आरोप.महिला व युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, तसेच यामुळे ‘मेक इन इंडिया’ उपक्रम अधिक बळकट होईल..’’ विकसित भारताच्या निर्मितीकडे भारत वाटचाल करत असताना, लोककेंद्रित आणि सामाईक समृद्धी वाढविणाऱ्या भविष्याभिमुख जागतिक भागीदारींसाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे पंतप्रधान म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.