Land Acquisition Fraud: बीड जिल्ह्यातील ६८ कोटींचा निवाडा ३१० कोटींवर
Fake Signatures: बीड जिल्ह्यात महसूल विभागातील सर्वात मोठा भूसंपादन घोटाळा उघडकीस आला असून, १५४ प्रकरणांमध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी वापरून बनावट लवाद आदेश तयार केल्याचे समोर आले आहे.