VB-G Ram Ji Wages: नव्या ‘व्हीबी - जी राम जी’च्या मजुरीत केवळ पाच रुपयांची वाढ
Rural Labour Wage Update: केंद्र शासनाची नव्या स्वरूपातील ‘व्हीबी जी राम जी’ (विकसित भारत- ग्रामीण रोजगार व आजीविका हमी अभियान) १ जुलैपासून लागू झाली आहे. मात्र योजनेत दैनंदिन मजुरीत केवळ पाच रुपयांची वाढ करण्यात आल्याने ग्रामीण भागातील मजुरांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
Agricultural labour wage hike in MaharashtraAgrowon