VB-G RAM G Scheme: प्रत्येक ग्रामपंचायतीत ‘व्हीबी-जी राम जी’च्या कामांना गती द्या; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश

Yogesh Kumbhejkar Instructions: वाशीम जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेतून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू करावीत.
Government schemes for village development in India
Rural development projects under VB-G RAM G schemeAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...