VB G RAM G Bill: 'व्हीबी- जी राम जी' विधेयक संसदेत मंजूर, विरोधकांचे संसद भवन पायऱ्यावर रात्रभर १२ तास धरणे

Opposition Protest Parliament: 'मनरेगा'चे (MGNREGA) नाव बदलून सादर करण्यात आलेले विकसित भारत ग्रामीण रोजगार हमी आणि उपजीविका मिशन अर्थात व्हीबी- जी राम जी विधेयक संसदेत विरोधकांच्या प्रचंड गदारोळातच मंजूर करण्यात आले.
VB G RAM G Bill
तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी संसद भवनाच्या पायऱ्यावर गुरुवारी रात्रभर १२ तास धरणे आंदोलन केले.(Agrowon)
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com