VB G RAM G Act: नव्या कायद्यामुळे राज्यांना १७ हजार कोटींचे अतिरिक्त वाटप शक्य; 'एसबीआय'चा अहवाल काय सांगतो?
Rural Employment: विकसित भारत ग्रामीण रोजगार हमी आणि उपजीविका मिशन कायद्यामुळे ग्रामीण रोजगार व्यवस्थेत अधिक कुटुंबांचा समावेश होईल. तसेच कार्यक्षमतेत सुधारणा होईल, असे 'एसबीआय'ने त्यांच्या अहवालात म्हटले आहे.