Rare Cow Birth : गाईने एकाच वेळी दिला चार वासरांना जन्म
Cow Pregnancy Miracle: वाशी तालुक्यातील सटवाईवाडी येथील माजी सैनिक आणि शेती व दुग्ध व्यवसाय करणारे प्रयोगशील शेतकरी सुरेश फरताडे यांच्याकडील संकरित गाईने चौथ्या वेतामध्ये रविवारी (ता. आठ) रात्री आठच्या सुमारास एकाच वेळी चार वासरांना जन्म दिला.
Rare incident of a cow giving birth to four calves in Vashi SatwaiwadiAgrowon