Memorial Delay: हरितक्रांतीच्या माध्यमातून समृद्ध महाराष्ट्राची पायाभरणी करणाऱ्या (कै.) वसंतराव नाईक यांच्या स्मारकाचा राज्यकर्त्यांना विसर पडला आहे. तत्कालीन पंतप्रधान (कै.) राजीव गांधी यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून याचा पाया रचला गेला.