VNMKV Parbhani : ‘वनामकृवि’, ‘जैन इरिगेशन’ यांच्यात सामंजस्य करार
Agriculture Research : विद्यापीठाच्या सहकार्याने केळी व ऊस या पिकांच्या नवीन जाती विकसित करण्याबरोबरच ठिबक सिंचन पद्धतीबाबत संशोधन करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.