Farmers Uprising: वरवंडमध्ये दरासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Fair Crop Prices Issue: ऊसदर वाढीच्या मागणीसाठी वरवंड (ता. दौंड) येथील शेतकऱ्यांनी एकत्रित येत एल्गार केला. गुऱ्हाळासाठी उसाला चार हजार ५०० रुपये दर मिळालाच पाहिजे. अन्यथा गुऱ्हाळासाठी ऊसतोड होऊ देणार नसल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.
Varvand farmers raise voice for fair crop rates
Varvand farmers protest demanding better crop pricesAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com