Orange Farmers Issue: व्यापाऱ्यांकडून आर्थिक पिळकवणूक
Farmer Complaints: संत्रा, मोसंबीच्या खरेदी-विक्रीत खाजगी व्यापारी व दलालांकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप करीत वरुड तालुक्यातील उत्पादक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे.
Citrus Growers Seek Action Over Crate-Based Trade LossesAgrowon