Cotton ProcurementAgrowon
ॲग्रो विशेष
Farmer Payment : व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे थकविले ५० लाखांचे चुकारे
Cotton Market : आता तब्ब्ल दोन वर्षे लोटल्यानंतरही कापूस उत्पादकांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नाहीत. हा प्रकार गंभीर असून याप्रकरणात पोलिसात देखील तक्रार नोंदविली गेली.

