Varkhede Project: वरखेडे प्रकल्पात १०० टक्के जलसंचय होण्याची अपेक्षा
Girana Dharan Patta: गिरणा पट्ट्यात चाळीसगाव, भडगाव आदी भागासाठी लाभदायी ठरणाऱ्या गिरणा नदीवरील वरखेडे लोंढे बॅरेज किंवा मध्यम प्रकल्पात मागील पावसाळ्यानंतर जलसंचय झालेला नव्हता.
Varkhede Irrigation Project Set to Benefit Farmers in JalgaonAgrowon