Pune APMC: पुणे बाजार समितीमध्ये विविध बोरांची चलती
Ber Market: पुणे बाजार समितीमध्ये विविध बोरांचा हंगाम सुरू झाला आहे. यंदाच्या लांबलेल्या मॉन्सूनमुळे ऐन फुलोऱ्याच्या अवस्थेत आंबा, द्राक्षांसह बोरांना देखील फटका बसला आहे. फुलोरा अवस्थेत झालेल्या पावसाने मोहर गळाला आणि अपेक्षित फळधारणा न झाल्याने बोरांचे उत्पादन घटले आहे.