Varhadi Jatra Exhibition: वऱ्हाडी जत्रा विभागीय प्रदर्शन नियोजनाचा बोजवारा
Panchayati Raj Department: ग्रामविकास व पंचायतराज विभाग आणि ‘उमेद’ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे आयोजित पाच दिवसीय ‘वऱ्हाडी जत्रा’-सरस विभागीय प्रदर्शनाचा गाजावाजा मोठा; पण नागरिकांचा प्रतिसाद मात्र तितकासा नाही.