Farmer Relief: देवदर्शनाचा खर्च टाळून शेतकऱ्यांना मदत; गावातील तळे, बंधारे भरून दिले

Rural Water Management: अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई ओळखून वनपुरी येथील श्री भैरवनाथ प्रतिष्ठानने यंदाचे नियोजित देवदर्शन रद्द केले. त्या निधीतून पुरंदर उपसा योजनेद्वारे गावतळे व बंधारे स्वखर्चाने भरून देत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
Farmer Relief
Bhairavnath Pratishthan Supports Farmers Amid Water ScarcityAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...