Village Development Success Story: हरित वैभवाची वंजारवाडी
Model Village Project: फळबागा- वृक्षांवरील प्रेम, चहूबाजूला हिरवाई, जलसंधारण, पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन, सामूहिक शिस्त, संस्कार, लोकसहभाग, विविध सेवाभावी उपक्रम हीच बीड जिल्ह्यातील वंजारवाडी गावाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
Vanjarwadi Emerges as a Model of Green and Sustainable Rural DevelopmentAgrowon