Irrigation Water Dispute: सिंचनाच्या पाण्यावरून वादाची ठिणगी
Water Dispute Emerges: वांद्री धरणाच्या पाणीसाठ्यावर नागरी पाणीपुरवठा योजनांचा ताण वाढणार असून आदिवासी उपयोजनेतून सिंचनासाठीचे पाणी आरक्षित केले जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
Water Dispute Emerges Over Vandri Dam ResourcesAgrowon