Research Award: ‘वनामकृवि’तील पशुधन यांत्रिकीकरण संशोधन केंद्रास ‘सर्वोत्कृष्ट केंद्र’ पुरस्कार
Livestock Mechanization: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प-पशुधन यांत्रिकीकरण या केंद्रास संशोधनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल वर्ष २०२४–२५ साठी ‘सर्वोत्कृष्ट केंद्र पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
‘Vanamkravi’ Livestock Mechanization Center Receives Best Research Center AwardAgrowon