Agriculture Value Chain: कृषी मूल्यसाखळीद्वारे शेतमालाचे विक्री व्यवस्थापन
Agriculture Sector: मूल्य साखळ्या म्हणजे उत्पादनापासून ते ग्राहकांपर्यंत वस्तू व सेवांचा प्रवास घडविणारे संस्थांचे एकमेकांशी जोडलेले जाळे होय. जागतिक स्तरावर विविध देशांची अर्थव्यवस्था कृषी, उद्योग, पर्यटन आणि इतर क्षेत्रांवर आधारलेली असताना, भारताने 1991 पासून खुल्या व्यापारामुळे दक्षिण आशियातील सर्वात यशस्वी अर्थव्यवस्था म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.