Dr Sominath Gholve: मूल्य साखळी व्यवस्था धोरण अपरिहार्य : डॉ. सोमिनाथ घोळवे
Farmer Support: ‘‘शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी सरकारने मूल्यसाखळी व्यवस्था धोरण राबविण्याची गरज आहे. ते राबविल्याशिवाय शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत,’’ असे प्रतिपादन शेतीतज्ज्ञ डॉ. सोमिनाथ घोळवे यांनी केले.