Water Management : ‘वाल्मी’ला जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न करणार
Irrigation Management : सिंचन व्यवस्थापन हा दैनंदिन व्यवहाराशी निगडित गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जलसाक्षर बनणे, तसेच जलसंधारणाचे महत्त्व समजून घेण्यात पुढाकार घेतला पाहिजे.