Water Supply Demand: वैजापूरमध्ये पाणीप्रश्नी शेतकऱ्यांचा उद्या मोर्चा; सहा आवर्तनांची मागणी
Farmers Protest: रब्बी हंगामासाठी तीन व उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी तीन आवर्तनाची मागणी करण्यासाठी वैजापूरच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर लाभधारक शेतकऱ्यांचा मंगळवारी (ता.२७) धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
Water Supply Demand: Farmers' March Scheduled in Vaijapur on October 27Agrowon