Offline Fertilizer Purchase: ...तोपर्यंत ऑफलाइन खत खरेदी सुरू ठेवा: शेतकरी संघटना
Mobile App Fertilizer Purchase: आवश्यक सुधारणा करूनच हा प्रकल्प राबवावा, तोपर्यंत ऑनलाइन व्यवस्थेसोबत पूर्वीप्रमाणे ऑफलाइन खत खरेदीही सुरू ठेवावी; अन्यथा १५ जूनपासून कृषी अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल.