Maratha Reservation Protest: वडीगोद्री येथे रस्ता रोको आंदोलन
Road Blockade Movement: मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी वडीगोद्री येथे सोमवारी (ता. ७) सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
Maratha protest on Solapur Dhule National HighwayAgrowon