Agriculture University: विद्यापीठांचा आकृतिबंध अंतिम टप्प्यात
University Post: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये ५७ टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असल्याने कारभारावर परिणाम होत होता. ‘ॲग्रोवन’मधून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आकृतिबंधाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून त्याची मान्यता अंतिम टप्प्यात आली आहे.