Summer Paddy Ban: उन्हाळी भातशेतीवर बंदी, उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, कारण काय?
Why Uttarakhand Banned Summer Paddy Cultivation: उन्हाळी भातशेती बंदी निर्णयाचा थेट फटका सुमारे १५ हजार शेतकऱ्यांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी.(Source- X)