Uttarakhand Landslide: उत्तराखंडमध्ये पुन्हा प्रकोप
Heavy Rainfall: उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा निसर्गाचा प्रकोप पाहवयास मिळाला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत मुसळधार पाऊस आणि ढगफुटीच्या घटनांनी आज पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण बेपत्ता झाले आहेत.