UP Kharif Sowing: उत्तर प्रदेशात यावर्षीच्या खरीप हंगामात बंपर पीक उत्पादन अपेक्षित
Uttar Pradesh Agriculture: उत्तर प्रदेशात यंदाच्या खरीप हंगामात पेरणी क्षेत्र १४ लाख हेक्टरने वाढून १३ कोटी ८४ लाख हेक्टरवर पोहोचले आहे, जे गेल्या वर्षीपेक्षा ११ टक्के आणि सरासरीपेक्षा २० टक्क्यांनी अधिक आहे.