Sugarcane Transport Rule: ऊस काटामारी रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय
UP Government Decision: उत्तर प्रदेश सरकारने उसाची काटामारी रोखण्यासाठी आणि धुक्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे होणारे अपघात कमी करण्यासाठी वाहतूक आणि खरेदीबाबतचे नियम कडक केले आहेत.