Saline Soil: क्षारपड जमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी तंत्रज्ञान वापरा
Soil Health Improvement: ‘‘शिरोळ तालुक्यातील शेतीविषयक प्रश्नाबरोबरच क्षारपड जमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञान आणि गुगल सर्व्हेचा प्रभावी वापर करावा,’’ असे आवाहन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
Shirrol Focuses on Smart Farming and Kharif PlanningAgrowon