Solar Traps: रासायनिक फवारणीचा खर्च वाचवा; सौर प्रकाश सापळे कीड नियंत्रणासाठी फायदेशीर!
Agriculture Pest Control: शेतात ठराविक काळात विविध किडी मोठ्या प्रमाणात सक्रिय होतात आणि त्यांचा प्रादुर्भाव वाढतो. अशा वेळी सौर प्रकाश सापळे वापरल्यास किडींचे जीवनचक्र खंडित होते, रासायनिक फवारणीचा खर्च कमी होतो आणि पर्यावरणाचे संरक्षण होते.