Farmer Issue: ‘शक्तिपीठ’ऐवजी ८० हजार कोटी शेतकरी कर्जमाफीसाठी वापरा :सुळे
Supriya Sule: अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारला ऐंशी हजार कोटींचा शक्तिपीठ महामार्ग हवा आहे. त्याऐवजी, तीच रक्कम शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यासाठी वापरा, असे सांगत, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे.