Agricultural Packaging: पर्यावरणपूरक पॅकेजिंगचा वाढेल वापर
Smart Packaging Innovation: पुढील ३० वर्षांमध्ये भारतातील कृषी पॅकेजिंग प्रणालीत व्यापक सुधारणा अपेक्षित आहेत. या सुधारणा केवळ पर्यावरणपूरक नव्हे, तर तंत्रज्ञानाधिष्ठित, शाश्वत, शेतकरी-केंद्रित आणि ग्राहकाभिमुख असतील.