MahaVistar AI App: शेतकऱ्यांच्या सर्व गरजांसाठी ‘महाविस्तार एआय’चा वापर करा
Digital Farming: हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता तसेच शेतीविषयक अचूक माहितीत होणाऱ्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून कृषी विभागाने विकसित केलेले महाविस्तार एआय हे आधुनिक मोबाईल ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे,