Water Management: उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
Water Scarcity: पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी शहर आणि ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी, महानगरपालिका आणि जलसंपदा विभागाने समन्वयाने काम करावे.
10% Water Reserve for Drinking Needs Under Existing Government DecisionAgrowon