Maharashtra Politics: सत्तेसाठी वापर साऱ्या आयुधांचा!
Maharashtra Election: भाजपला काहीही करून संपूर्ण राज्यावर पकड हवी आहे. या पकडीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना शिंदे गट कुठे आहे, हे शोधावे लागेल. भाजप सगळीकडून पकड घट्ट करत असताना या दोन्ही पक्षांत अस्वस्थता असणे स्वाभाविक आहे.