US PERM Suspension: अमेरिकेचा भारतीय आयटी कंपन्यांना मोठा धक्का
PERM Program Suspension: अमेरिकेच्या कामगार विभागाने इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज, कॉग्निझंट आणि कॅपजेमिनी यांसह आठ प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांना कायमस्वरूपी कामगार प्रमाणपत्र (पीईआरएम) कार्यक्रमातून निलंबित केले आहे.
US Department of Labor PERM program suspensionAgrowon