Middle East Tensions: इराणच्या अणुकार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी आणि होर्मूझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेलवाहतूक युद्धपूर्व पातळीवर आणण्यासाठी झालेल्या ६० दिवसांच्या अंतरिम करारानंतर अवघ्या दोन दिवसांतच अमेरिका-इराण चर्चेला पहिला मोठा धक्का बसला.
Israel Lebanon conflict impact on Iran talksAgrowon