Nepal Flood Relief: अमेरिकेची नेपाळला ३६ लाख डॉलरची मदत
US Announces Aid for Nepal : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांसाठी अमेरिकेने ३६ लाख डॉलरची मदत जाहीर केली आहे. यामध्ये १० हजार कुटुंबांना आपत्कालीन अन्नपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती काठमांडू येथील अमेरिकी दूतावासाने रविवारी दिली.
US announces 3.6 million dollar aid for Nepal flood victimsAgrowon