Urea Supply: राज्यात युरियाचा पुरवठा तातडीने करा: कृषिमंत्र्यांकडून केंद्राला पत्र
Agriculture Minister Dattatray Bharne: महाराष्ट्रात २०२५ रब्बी हंगामासाठी युरियाचा तुटवडा भासू नये व शेतकऱ्यांना वेळेत पीक उत्पादनासाठी मिळावा या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारच्या रसायन आणि खतमंत्री जे. पी. नड्डा यांना पत्र पाठवीत तातडीने युरियाचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे.