Fertilizer Seizure: २५ टन युरियाची अवैध तस्करी कृषी विभागातील पथक, अधिकाऱ्यांनी रोखली. युरियाने भरलेल्या ट्रकचा (क्रमांक एमएच- ४१ एजी -४०४१) पाठलाग करून युरिया जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुरुवारी (ता. १८) मध्यरात्री पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.