Urea Black Marketing: युरियाची चढ्या दराने विक्री, कृषी सेवा केंद्रांवर निलंबनाची कारवाई
Dattatray Bharne Statement On Fertilizer Black Marketing: नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यात खतांची विशेषतः युरियाची छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री केल्याप्रकरणी कृषी सेवा केंद्रांवर निलंबनाची कारवाई केली.