Fertilizer Linking: खत विक्रीत ‘लिंकिंग’चा प्रकार कायम
Agricultural Inputs: खरीप हंगामात युरियाची मागणी वाढत असताना गोंदिया जिल्ह्यात काही खत विक्रेत्यांकडून युरियासोबत संमिश्र खत खरेदीची सक्ती (लिंकिंग) केल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
Urea Linking Complaints Rise During Kharif SeasonAgrowon