Urea Fertilizer Linking: खतांच्या लिंकिंगचा शेतकऱ्यांना भुर्दंड! २६६ रुपयांचं युरियाचं पोतं १,६५० रुपयांना; कैलास पाटील काय म्हणाले?
Maharashtra Winter Session Nagpur 2025: धाराशिवचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील (घाडगे) यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान खतांच्या लिकिंगचा मुद्दा उपस्थित केला.