Urea And DAP Fertilizer Demand: मॉन्सूनचे जिल्ह्यात अद्याप आगमन झाले नसले तरी युरिया आणि डीएपी खतांच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर लागलेल्या रांगांनी प्रशासनाची डोकेदुखी वाढवली आहे.
Surge in Urea and DAP Demand Raises Administrative ConcernsAgrowon