Fertilizer Production: युरिया, ‘एनपीके’च्या उत्पादनात मोठी वाढ
Urea NPK Production: गेल्या दहा वर्षांत युरिया, एनपीकेच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. युरियाच्या उत्पादनात ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१३-१४ मध्ये २२७ लाख टन उत्पादन होते. २०२४-२५ मध्ये वाढून ३०६.६७ लाख टन झाले आहे.